पत्थरावर वाहिलेली फुले,
तसे तिचे पत्र.
आता साकडे फक्त पत्थराला;
ती मात्र शांत राहील, कदाचित
आणखी काही फुले वेचील,
आणखी एखादे पत्र माळील….

“प्राक्तनाचे संदर्भ”, द. भा. धामणस्कर

Loading

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *