Others अनंताचे फूल March 31, 2023March 31, 2023 admin तुझ्या केसातअनंताचे फूल आहे म्हणजेतुझ्याही अंगणात अनंताचेझाड आहे, ह्या जाणिवेने मीमोहरुन जातो.नावगाव माहीत नसतानाही तुझे, आपल्यातएक तरल संबंध रुजूनआलेला मी पाहतो… “बरेच काही उगवून आलेले “, द भा धामणस्कर Related posts: आई कविता मी म्हणालो मनाला मला सुद्धा जगायचंय कीव कधी तुझ्यास्तव आयुष्य पहिले उन्ह ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे घेऊ का कंदील विकणारी मुले Related Posts Others मृत्यू December 22, 2023December 22, 2023 admin Others शल्य December 22, 2023December 22, 2023 admin