Category

व अक्षरावरून मराठी मुलांची नावे

व अक्षरावरून मुलांची नावे तुम्ही खालील दिलेल्या पानावर पाहू शकता. आम्ही तुमच्यासाठी सुंदर मुलांची नावे शोधून इथे प्रकाशित करतो ज्याने तुम्ही आपल्या मुलासाठी एका अश्या नावाची निवड करू शकाल जे नाव त्याचे भविष्य बदलेल आणि त्याला समाजात उच्चं दर्जा मिळून देण्यासाठी मदत करेल. कृपया खालील दिलेल्या व अक्षराच्या नावाची नोंदणी घ्या आणि तुम्हाला आवडलेलं व अक्षराचे नाव मुलासाठी निवडा.



No. Name In English Name In Marathi Meaning Gender
1 Wali वाली राज्यपाल; संरक्षक; Boy
2 Waman वामन लहान; भगवान विष्णूचा पाचवा अवतार; Boy
3 Wamil वामिल सुंदर Boy
4 Wedant वेदांत धर्मग्रंथ; वेदांचा जाणता; धर्मशास्त्र; हिंदू तत्त्वज्ञान; Boy

Copyrights - 2023