नमस्कार मंडळी…मी राजन.. सगळे कसे मजेत ना ..मजेत तर असाच पाहिजे.तर आता पुढची घटना मी आपल्यासाठी घेऊन येतो आहे ..पहिलीच स्टोरी असल्याने जरा सांभाळून घ्या.

 

तर त्यादिवशी आम्ही आमच्या घराजवळील बागेत भेटलो . तेव्हा जास्त काही करता आलं नाही . आम्हाला चान्स भेटत नव्हता सेक्स करायला.

त्यानंतर शिवानी आणि माझं बोलणं जास्त करुन What’s app वरच होयचं तर कधी कधी ती फोन करायची .

एक दिवशी आमची चॅटिंग करताना आम्ही खूप गरम झालो होतो तिला म्हणालो की

” मला तुझे बुब्स बघायचे आहे”

ती पाहिले तर नाही म्हणाली पण नंतर तयार झाली.

मला म्हणाली,

“थांब मी तुला व्हिडिओ पाठवते आणि फोटो पण..”

मला आता थांबविल्या जात नव्हते तरी मी तिला घ्यायची म्हणून तिच्या कलाकलाने घ्यायचं ठरवलं.पाच मिनिटाने मला तिच्या अकाउंट ला तीन चार मेसेज दिसले जेव्हा मी ते मेसेज ओपन केले तेव्हा तर मला तर विश्वास च बसत नव्हता की एवढी कडक मुलगी आपल्या प्रेमात पडली म्हणून.

मी तिचा दिवाना च झालो काय बुब्स होते तिचे एकदम हापूस आंबेच.अस वाटतं होतं की आता लगेच तिच्या घरी जावं आणि तिचे ते हापूस आंबे चोखावे. खूप खूप मुड झाला होता .. त्यानंतर ती म्हणाली की उद्या काॅलेज मध्ये भेटू मी म्हटलं ओके त्या नंतर मग ती ऑफलाईन गेली आणि मी मात्र शेवटी हलवून झोपी गेलो .

सकाळी नेहमी प्रमाणे सगळं आवरलं आणि बाईक वरुन जात असताना माझा मोबाईल वाजला तेव्हा पाहिलं की तिने फोन केला होता चार मिसकाॅल पाहून मी जरा डचकलोच मग आठवलं की आज हिला भेटायचं होतं कॉलेज वर मग सगळं काम आवरलं आणि मग लगेच तिच्या कॉलेज ला गेलो शिवानी जरा रागातच होती ..

तिला भेटलो आणि तिचा राग शांत केला .

शिवानी आणि मी रात्री खूप वेळ बोलायचो पण आम्हाला असा चान्स भेटत नव्हता तिला भीती ही की तिच्या बापाचा फोन येईल म्हणून..एका रात्री आम्ही खूप गरम झालो मग तर काही कन्ट्रोल नाही झालं मग मी सकाळी मित्राला फोन केला व त्याला सिच्युएशन सांगितली तर तो म्हणाला की त्याचा एक Flat आहे मोकळा तिथं जा घेऊन ..

दुसऱ्या दिवशी मी शिवानी ला Flat चं सांगितले तर ती हो म्हणाली.. आम्ही रात्री योजना तयार केली की कसं निघायचं ते कारण मित्राचा Flat हा शहराच्या जरा आली कडेच होता .मग काय रात्री आम्ही बोलत होतो .

मी “शिवानी उद्या किती वाजता निघणार आहे तू?”

शिवानी ” सकाळी नऊ वाजता निघेल मी घरातून तेव्हा पप्पा चं पण आवरलं नसेल ”

मी ” मग कुठं थांबशील तू ?”

शिवानी “मी कॉलेजला जायला निघाले का तेव्हा तुला मेसेज करेल तेव्हा तू पाच मिनिटाने निघ व मला कॉलेज च्या पुढे जो रस्ता जातो ना त्यांच्या कोपऱ्याला भेट मी तिथंच थांबलेली असेल आणि हो येताना हेल्मेट सोबत असू दे ”

मी लगेच हा इशारा समजलो .

मी तिला लगेच हो म्हणालो.

तिने पण लगेच मला स्माईली दिली .

शिवानी म्हणाली की “I Love You”

मग मी पण तिला “I Love You Too” म्हणालो.

मी लगेच रात्री मेडिकलला जाऊन एक मॅनफोर्स कॉन्डम चं पाकिट व दोन पेन किलर च्या गोळ्या घेऊन आलो .व त्या एक ठिकाणी माझ्या बॅगेत ठेवून दिल्या…आता उद्या शिवानी ला मस्त घेणार म्हणून मला तर रात्री झोपच येत नव्हती.मग मात्र शेवटी हलवून झोपी गेलो.

 

सकाळी नेहमी प्रमाणे मी लवकरच उठलो आधी लवड्या वरचे सगळे केसांचं जंगल काढून लवडा मोकळा करून घेतला .

मग मस्तपैकी दाढी ते केली आणि आंघोळ करून तयार झालो ..

चहा नाश्ता घेत असताना मला शिवानीच्या मेसेज चां वेट करावा लागत होता ..

कधी येईल मेसेज घड्याळ पाहिले तर अजून साडे आठच झाले होते म्हटलं अजून अर्धा तास वाट पहावी लागणार .एक एक क्षण असा एक एक युगा सारखा वाटत होता .

 

शेवटी एकदाचे वाजले नऊ तरी अजून तिचा काही मेसेज नव्हता मग अजून पाच मिनिटं वाट पाहिली त्यानंतर तिचा मेसेज आला की,

” मी निघते आहे .तू पाच मिनिटाने निघ . तुला तिथं पोहचल्यावर मी मेसेज करेल तेव्हा ये”

मी तेव्हा तिला”हो” म्हणून रिप्लाय केला…

आता पुढं काय झालं ते पुढील भागात…

Loading

3
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

The maximum upload file size: 512 MB. You can upload: image. Links to YouTube, Facebook, Twitter and other services inserted in the comment text will be automatically embedded. Drop files here