कथा लिहिण्याचे नियम

१) कृपया दुसऱ्या वेबसाइट वरील कथा इथे टाकू नयेत. आपण आपले स्वतःचे अनुभव लोकांना सांगावेत.

२) कथा फक्त मराठी भाषेत असणे गरजेचे आहे, नाहीतर ती कथा वेबसाइटवर सामाविस्ट करण्यात येणार नाहीत.

3) कथा एका भागात पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. दोन किंवा जास्त भाग असल्यास, पहिल्या भागात एक तरी गोष्ट पूर्ण असणे गरजेचे आहे. नाही तर वाचकाचा वेळ वाया जाईल आणि त्याला कथा आवडणार नाही.

कोणत्याही गोष्टीची माहित किंवा प्रश्नाच्या उत्तरासाठी, कृपया आम्हाला ई-मेल लिहून कळवावे: info@marathit.com

Please complete the required fields.
Please select your image(s) to upload.