नेहमी प्रमाणे रविवारचा दिवस होता. मस्तपैकी बेड वर लोळत दिवसाची सुरुवात झाली होती. बायको स्वयंपाक करून शेजारी मैत्रिणीकडे गेली होती. मटण खायचं, झोपेत दिवस घालवायचा