मैत्रिणीच्या मैत्रिणी सोबत संभोग – भाग 1

नमस्कार मंडळी ….🙏🙏 कसे आहात सगळे? सगळे छानच असाल अशी अपेक्षा ठेवतो. मागील कथेला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार. 

असाच प्रतिसाद देत रहा. 

आज जे कथा सांगणार आहे ती माझ्या आयुष्यात घडलेली खरी घटना आहे. कॉलेज संपलेले होते आणि जॉब करण्यासाठी मी पुण्यात आलो होतो. जॉब ही अगदी उत्तम चालला होता. रोज ऑफिस आणि घर एवढे चालला होता आयुष्यात . एके दिवशी ऑफिसमध्ये असताना जेवण झाले व निवांत बसलो होतो त्यावेळी फेसबुकला एका मित्राचा मेसेज आला. तो मित्र माझा शाळेतील मित्र होता.

खूप दिवसातून शाळेतील मित्राचा मेसेज आल्यामुळे आम्ही गप्पा मारत बसलो मग त्याने विषय काढला की शाळेतील मुलांचा आणि मुलींचा एक व्हाट्सअप ग्रुप बनवला आहे. मग त्याने विचारले,” तू त्यात आहेस का…??” मी त्याला म्हटलं, “अरे मी नाहीये…. कारण खूप दिवस झाले होते सर्वांचे कॉन्टॅक्ट तुटले होते…..”

मग त्याने माझा नंबर घेतला व मला माझ्या शाळेतील ग्रुप मध्ये ऍड केले. सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये अगदी माझं खूप जोरदार स्वागत केलं. सर्वांचे मेसेज आले मी तर काही मुलींना विसरूनही गेलो होतो. मुलींचे फक्त नाव आठवत होते चेहरा आठवत नव्हता. मग मी सर्व मुलींचे डीपी बघायला सुरुवात केली. खूप बदल झाला होता मुलींमध्ये. काही मुलींचे तर लग्न पण झाले होते. 

मग एके दिवशी ग्रुपमध्ये चर्चा चालू झाली की आपण एक ट्रिप प्लॅन करू दोन-तीन दिवसांसाठी. सर्वांनी होकार दिला. प्लॅन ठरला आणि आम्ही माथेरानला फिरायला गेलो पण ऍक्च्युली ट्रीपला 15 जण आले होते.

त्यात सात मुली होत्या. एक माझ्या मैत्रिणीची मैत्रीण आली होती. माझ्या मैत्रिणीला घरचे सोडत नव्हते म्हणून तिने तिच्या मैत्रिणीला सोबत घेऊन आली. तिचं नाव दिपाली, पण ती मॅरीड होती. 

दिपाली दिसायला एकदम सुंदर होती. घारे डोळे, लांब सडक केस, सडपातळ बांधा पण तिचे बुब्स भरगच्च होते. तिचा कलर हा गहू कलर पेक्षा एक शेड वरती असा होता. तिचे डोळे खूप नशिले होते. फक्त नजरेनं ती समोरच्या माणसाला पकडून ठेवत असे. 

आम्ही सर्वजण ट्रीपला निघालो. ट्रिप मध्ये माझी नजर फक्त दिपाली वर होती दिपालीलाही गोष्ट कळली होती की मी तिच्याकडे बघतोय. ती नेहमी मला हसून बघायची आणि बाकी मुलांपेक्षा जास्त मला बोलायची. बाकी मुलं वगैरे काही तिला जास्ती बोलत नसत कारण ती मॅरीड होती. ट्रिप मध्ये आम्ही सर्वांनी खूप मज्जा केली. ट्रिप मध्ये दिपाली आणि माझे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे नंबर एक्सचेंज केले. ट्रीप संपली व आम्ही आपापल्या घरी परतलो. 

दिपाली आणि माझा नॉर्मली चॅटिंग चालू होतं अधून मधून. पण एका दिवशी माझा मित्राची भेट झाली व ट्रीप मधील किस्से एकमेकांना सांगून आम्ही मजा घेत होतो. मग त्याने दिपाली चा विषय काढला आणि मला बोलला की, “अरे ती सारखं तुझ्याशीच बोलत होती…. तुझ्याशी बोलताना तिचा तौरा जरा वेगळाच होता…. बहुतेक तिला तू आवडतोस…..” मित्र म्हटला बघ जमत असेल तर चढ डोंगरावर. घे मज्जा करून… मग मीही तसा विचार करू लागलो. आता मी विचार करू लागलो , दिपाली तर मॅरीड आहे मग हिला कसं आता पटवावं? 

दिपालीशी मी रोज चाट करु लागलो. रोज गुड मॉर्निंग.. दुपारी जेवण झाले का? गुड नाईट? चे मेसेज करत असे. काही काम नसले तरीही तिला मेसेजेस करत असे.

तिच्या आयुष्यात काय चालू आहे हे मला जाणून घ्यायचे खूप इच्छा असायची. मग हळूहळू तिलाही माझी सवय लागली. मी मग माझे मुद्दामून मेसेज कमी केले. पण मी जरी मेसेज केले नाही तरी तिचे मेसेज येऊ लागले. मला आता समजले की हिला माझी सवय झालेली आहे.

मला ती तिच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी शेअर करू लागली. आमच्या दोघात ही खूप आपुलकीचं नातं आणि खूप जवळचं नातं निर्माण झालं होतं. मलाही हेच हवं होतं. मी वाट बघत होतो की ही आता कधी मला एकदा सिग्नल देते. म्हणतात ना… “दाने दाने पे लिखा है खानेवाले का नाम!” 

तिने मला सिग्नल दिला. ती तिच्या नवऱ्याबद्दल मला बोलू लागली. तो मला कोणत्याच गोष्टीत खुश ठेवत नाही. त्याला काहीच कळत नाही. तो खूप भोळा आहे. माझ्याकडे लक्ष देत नाही. अशा अनेक प्रकारच्या तक्रारी माझ्याकडे करू लागली. मग मी ही तिला सांत्वन देऊ लागलो. तशी ती मला म्हटली की, ” तूच आहेस बघ ज्याला माझी काळजी आहे आणि माझ्या सर्व गोष्टी कळतात….. खरंच तू माझा नवरा असता तर किती बरं झालं असतं….!!!” हे मी ऐकून एकदम शॉक झालो. मला काहीच कळना झाले यावर काय बोलू. मी तिला कसंतरी समजून सांगितलं आणि विषय संपवला. 

एका दिवशी मला तिचा मेसेज आला तू भेटू शकतोस का? मी ऑफिसमधलं काम संपवून भेटू असं तिला रिप्लाय दिला. तिने जागा निवडली, कुठे भेटायचं ते ठरवलं. मला जागेचे ठिकाण मेसेज मध्ये कळवला आणि सोबत टाईम ही कळवला. आणि म्हणाली की, ” मी तिथे तुझी वाट पाहते……”

मी माझा ऑफिस मधील काम संपवून त्या ठिकाणी पोहोचलो. ते एक रोमँटिक कपल कॉफी शॉप होता. आम्ही दोघांनी कॉफी घेतली इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. आणि ती मला म्हणाली की, “मी खरंच नवऱ्यासोबत सुखी नाहीये…. पण घरच्या मुळे मी हे लग्न सांभाळून टिकवून ठेवला आहे….पण मी खूप सेक्सुली अशांत आहे…. तुला वेळ असेल तर आपण फक्त हे नातं शारीरिक ठेवायचं का…???”

हे ऐकून माझ्या तर कानात मुंग्या आल्या. एवढी कुठली स्त्री डायरेक्ट बोलते मी विचार करू लागलो. पण मलाही तेच पाहिजे होतं. विचार केला की हे सर्वात सेफ ऑप्शन आहे. करून घेऊ मज्जा एकदाची. मी तिला पहिले नाही म्हटलं पण नंतर ती म्हटली की, ” तुला माझ्याकडून काहीही अडचण येणार नाही याची काळजी मी घेईल….”

खरंतर मलाही तेच हवं होतं दिपालीसारखी सुंदर दिसणारी स्त्री जिच्याबद्दल मी रोज रात्री विचार करायचं आणि झोपण्यापूर्वी तिच्याशी चाट करता करता हलवत असे. आज ही संधी चालून आली आहे ही दडवायची नाही अशी मनाची पक्की खून गाठ बांधली आणि तिला हो म्हटलो.

मी तिला विचारलं की, ” पण आपण भेटायचं कुठं..??” मग ती म्हणाली की, “या शनिवारी रविवारी माझा नवरा गावी जाणार आहे… त्या दिवशी मी फ्लॅटवर एकटी असणार आहे…तू शनिवारी रात्री ये….” असं आमचं ठरलं आणि मी तिथून बाहेर पडलो मनात एक वेगळाच आनंद निर्माण झालेला होता. मन खूप प्रफुल्लित झाले होते. आयुष्यात काहीतरी अनपेक्षित मिळणार आहे याचे अनुभूती झाली.

शेवटी तो दिवस उजाडला. ऑफिसमध्ये त्या दिवशी सर्व काम संपवले आणि जातेवेळी दिपालीला मेसेज केला. रात्री किती वाजता येऊ? तिचा रिप्लाय आला की दहा वाजता ये म्हणजे बाकी सगळे झोपले असतील आजूबाजूचे कोणाला काही कळणार नाही. मी तिला ठीक आहे असा रिप्लाय दिला आणि रात्रीच्या वेळी काय करायचे याची स्वप्ने रंगवू लागलो.

सगळी तयारी केली परत एकदा आंघोळ करून तयार झालो जाताना मस्तपैकी फुलांचा गुच्छ विकत घेतला. तिच्या फ्लॅट जवळ जाऊन खालून मेसेज केला की दहा वाजले आहेत येऊ का मी वरती? तिचा रिप्लाय आला की दहा मिनिटांनी वरती ये. मी दरवाजा ओपन ठेवते. तिने मला तिचा फ्लॅट नंबर मेसेज मध्ये सांगितला. मी वाट पाहत होतो की हे दहा मिनिटं कधी संपतील. हा प्रत्येक एक एक मिनिट मला एक एक तासासारखा वाटू लागला. शेवटी तिचा मेसेज आला की तू ये वरती म्हणून. मी तिने सांगितलेल्या फ्लॅट नंबर मध्ये गेलो तिने दरवाजा ओपन ठेवला होता.

 समोर पाहतो तर काय… दिपाली ने मस्त डार्क चॉकलेटी कलरचे सिल्क साडी घातलेली होती. त्या साडी मध्ये ते जणू काही स्वर्गातून उतरलेली अप्सराच वाटत होती. खूप टॉप टीप पद्धतीने व चोपून तिने स्वतःला साडी बसवली होती. तिने पदर फक्त खांद्यावरून घेतला होता आणि तो अशा प्रकारे घेतला होता की तिचा एक बॉल झाकला जाईल आणि

एक बॉल ब्लाउज मध्ये दिसेल. तो एकच बॉल ब्लाउज मधला दिसत होता तो वरती उभारून आला होता. तिच्या नितंबला पण साडी एकदम चिटकून बसवली होती. मुळातच तिचे आंबे व नितंब गच्च असल्यामुळे ती खूपच मादक दिसत होती. डोळ्यात तिच्या वेगळीच नशा चढली होती. तिचे डोळे घारे असल्यामुळे ते अजूनच नशीले दिसत होते. तिच्या डोळ्यात खूप सारी हवस दिसत होती. मी हातातील फुलांचा पुष्पगुच्छ घेऊन तिच्याजवळ गेलो. त्यातील एक गुलाब काढलं आणि म्हणालो, ” हा गुलाब एका मनमोहक आणि नाजूक गुलाबासाठी!! “

 ती खूप लाजून चूर झाली. गाल तिचे गुलाबी झाले. तिने तो गुलाब घेतला आणि मला मिठी मारली. माझ्या गालावर किस केले. मला तिचा अंग खूप गरम वाटत होता. एक वेगळीच ऊब तिच्या मिठीत जाणवत होती. मी हे तिच्या गालावर किस केले तिच्या कपाळावर किस केले तिच्या नाकावर किस केले आणि तिचे ओठ माझ्या ओठाजवळ घेऊन तिच्या श्वासांत माझा श्वास घालून समतोल साधू लागलो.

तेवढ्यात तिने माझे खालचे ओठ तिच्या ओठांमध्ये पकडले आणि मला जोरदार किस करू लागली. मीही तिचे ओठ अगदी नाजूकपणे चोखत होतो. कधी ती मााझा वरचा ओठ घ्यायची तर मी कधी तिचा खालचा ओठ घ्यायचा आमच्या दोघांचा हे आळीपाळी ने एकमेकांना स्मूचिंग जोरात चालू होता. दहा मिनिट झाले तरी आम्ही एकमेकाला सोडायला तयार नव्हतो. 

 क्रमशः

ही कथा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता. किंवा तुम्ही मला माझ्या गुगल चाट आयडीवर मेसेज करून सांगू शकता. कोणत्याही स्त्रीला किंवा मुलीला माझ्याशी बोलायचं असेल तर माझा गुगल चाट आयडी आहे…

aaryankool96@gmail.com

लवकरच भेटू….. पुढील पार्ट मध्ये!!!

Loading

7
1

4 thoughts on “मैत्रिणीच्या मैत्रिणी सोबत संभोग – भाग 1

  1. वरील मेल I’d काही कारणास्तव बंद झाला आहे.
    आपल्या प्रतिक्रिया खालील email ID वर द्याव्यात..
    तसदीबद्दल क्षमस्व…

    आपलाच लेखक..
    Aaryan[Vardhan]

    vardhank717@gmail.com

    0
    0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

The maximum upload file size: 512 MB. You can upload: image. Links to YouTube, Facebook, Twitter and other services inserted in the comment text will be automatically embedded. Drop files here