जानु, हे निरभ्र आकाश

“जानु, हे निरभ्र आकाश,

सोबतीला तुझा सहवास,

ही अंगाला झोंबणारी थंड हवा,

तो खळखळत वाहणारा झरा,

हे सगळं पाहूण तुला काय वाटतय ?”

त्यावर प्रियसीने उत्तर दिले…

“हेचं, कीतु आता मला ठोकल्याशिवाय घरी नाही जाऊ देणार…!”

🤣🤣🤣

Related Posts