चड्डी नाही का घातली

एक लहान मुलगा बाहेर नागडा खेळत होता ..

रस्त्यावरून जाणारा गृहस्थ त्या मुलाला: ” काय रे आईने चड्डी नाही का घातली !!!

मुलाची आई घरातूनच : मी चड्डी घातली होती पण त्याच्या बाबांनी काढली

😁😁😁😁😜😜😜

Related Posts