10/ रु मध्ये मी दुध पिऊन यायचो

बाप पोराला:

बाप : एक ज़माना होता
10/ रु मध्ये मी दुध पिऊन यायचो

मुलगा : तुमचा जमाना गेला..
आता फक्त दाबायचे
500/रु घेतात.
😂😂😂😂
बापाने मूतेपर्यंत मारला…

Related Posts