समजून घेणारी अशी मैत्रिण

एक मैत्रिण अशी
जी प्रणय धुंद करणारी तितकीच चावट आगाव बोलण्यास तोडीस तोड जिच्या बोलण्याने अंगात ज्वानी भडकवी तृप्तीसाठी उधाण आणणारी फक्त घाणेरडी बोलून प्रणयाच्या विचका करणारी नकोय मनाची हाक मनापर्यंत पोचवणारी आतला आवाज ऐकणार जिच्या जवळ आल्याने वेड लावणारी जिच्या नुसत्या स्पर्शाने अंगात सळसळ व्हावी मनमोकळे बोलणारी समजून घेणारी अशी मैत्रिण

Related Posts