शिंदे च्या शेतातले टोमॅटो लाल लाल बघून

शिंदे च्या शेतातले टोमॅटो लाल लाल बघून बाईने त्याला विचारले…”काय रे शिंदे ?.. तुझ्या शेतातले टोमॅटो इतके लाल कशे ??”

शिंदे : “मी त्याना नागडा होवून पाणी देतो..ते लाजेने लाल होतात !!”

आता बाई ने तीच आयडिया आपल्या शेतात वापरली…. टोमॅटो काय लाल झाले नाहीत………..
पण काकड्या मात्र लांब झाल्या !!!

Related Posts