मस्ती खोर > मराठी SMS झोन

(मांसाहारी)

गोट्या बुधवार पेठेत गेला आणि ‘बाई’ला म्हणाला..

” मला मैनेला भेटायचं आहे”

बाई : ती एका वेळेचे १००० रुपये घेते..

गोट्या : काही हरकत नाही..

गोट्याने मैनेसोबत मजा मारली आणि तिला १००० रुपये

दिले.

दुसऱ्या दिवशी गोट्या परत

आला आणि पुन्हा एकदा मैनेला १००० रुपये देऊन

मजा मारली..

तिसऱ्या दिवशी गोट्याने पुन्हा मैनेसोबत

मजा मारली आणि तिला १००० रपये दिले..

न राहवून मैनेनं गोट्याला विचारलं …

“फारच दिलदार दिसताय तुम्ही..!!! कुठून

आलात..???”

गोट्या : यवतमाळ वरुन..

मैना : अरेच्चा..!!! माझी बहिण देखील

तिथेच असते..

गोट्या : माहित आहे.. तिनेच तर हे ३००० रुपये माझ्याकडे

देऊन तुला देण्यासाठी सांगितले होते…

Ata yapeksha latest nasel kuthe

Just forward

नवीन आहे करा फाॅरवर्ड

Related Posts