बसमधे एक माणूस आपल्या दहा

बसमधे एक माणूस आपल्या दहा मुलांना सोबत बसला होता,

मुलांचा खुप गडबड, गोंगाट चालु होता,

तेव्हड्यात एक म्हातारा काठीचा ठकठक आवाज करीत बसमधे चढ़ला ….

माणूस :- बाबा.. तुम्ही काठीला पुढे रबर लावले तर आवाज नाही येणार.

म्हातारा :- हेच तू केल असत तर ? ऐव्हडा गोंगाट झाला नसता !

😂😂😬😬😂😂

Related Posts