नको ते कंडोम, मला ना त्याची एलर्जी आहे!

 मधुचंद्राच्या पहिल्याच धुंद रात्री प्रणय रंगात येतो

दोघेही फुलाच्या पाकळ्या काढाव्यात तशी एकमेकांची वस्त्र काढतात..

दोन तप्त नग्नांग एखाद्या झाडावेली प्रमाणे एकामेकांस बिलगतात..

अजूनच रंगात येतातपरमोच्च सुखासाठी आतुर होतात..

तो हळुच परदेशी कंन्डोमचे सुंदर पाकीट काढतो..

इतक्यात ती त्याचा हात धरते , अडवतेम्हणते,”

जानू ,नको ते कंडोम, मला ना त्याची एलर्जी आहे!

आणि भयाण शांतता पसरते 

Related Posts